Pune Crime | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात सराईत गुन्हेगारांकडून हॉटेल व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न; वैष्णव झांबरे आणि महेश उबाळेला अटक, 6 जणांवर FIR
पुणे :बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | बिर्याणी घेण्यासाठी आलेल्यांना थोडे थांबा असे सांगितल्याने चिडलेल्या सराईत गुंडांनी आपल्या साथीदारांना बोलावून ...