जिजाऊच होत्या शिवरायांच्या गुरु ! व्याख्यानमालेत प्रशांत देशमुख यांचे प्रतिपादन January 14, 2019 0 धुळे : बहुजननामा ऑनलाइन - बालपणापासून स्वराज्य निर्मितीच्या काळापर्यंत जिजाऊ मॉँ साहेबच शिवरायांच्या गुरु होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र व्याख्याते ...