मोदी सरकार निधी गोळा करण्यासाठी दिल्ली, मुंबई, बेंगलुरू, हैदराबाद विमानतळची हिस्सेदारी देखील विकणार; जाणून घ्या प्लॅन
बहुजननामा ऑनलाईन - केंद्र सरकार आपल्या उर्वरित हिस्सेदारी बेंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीमध्ये विकण्याची तयारीत आहे. मालमत्ता मुद्रीकरणाद्वारे अडीच लाख कोटी ...