Pune News : कोंढवा खुर्द येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मनपाच्या बांधकाम विभागाकडून 4 गुन्हे दाखल, पालिकेच्या धडक कारवाईमुळे खळबळ
बहुजननामा ऑनलाइन टीम - अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेने बजावलेल्या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी बांधकाम विभागाने चार जागा मालकांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात ...