लहुजी वस्ताद समाधीचे काम सुरू करा, लहूजी शक्ती सेनेचे आंदोलन February 28, 2019 0 अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन - लहूजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी पाथर्डीच्या स्व. वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन ...