court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: marathi सोन्याच्या किमतीच्या बातम्या

Gold-Silver Rate Today | gudi padwa 2023 gold silver rate today in pune wednesday 22 march 2023

Gold-Silver Rate Today | पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Gold-Silver Rate Today | साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा (Gudipadva) सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला ...

Gold Price Today | gold rate today 24 hours gold rate increased by one thousand rupees prices reached as high as rs 61080 per 10 grams

Gold Price Today | सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; ‘एवढ्या’ रुपयांवर पोहोचले सोने

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन - भारतात गुंतवणुकीसाठी सोने (Gold Price Today) हा योग्य पर्याय समजला जातो. सर्वसामान्यांपासून तर अनेक जण ...

Gold-Silver Price Today | gold silver rate today in pune friday 10 march 2023

Gold-Silver Rate Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Gold-Silver Rate Today | भारतीय लोक सण, उत्सव समारंभाच्या प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. ...

Gold-Silver Price Today | gold silver rate today in pune friday 10 march 2023

Gold-Silver Rate Today | प्रजासत्ताक दिनी सोन्या-चांदीला झळाळी, सोन्याचा दर 57 हजारांच्याही पुढे

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - चीनमधील वाढता कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) आणि जागतिक मंदीची (Global Recession) भीती तसेच, जागतिक बाजारात ...

Gold-Silver Rate Today | gold and silver rate check 19 jan rate today

Gold-Silver Rate Today | लग्नसराईच्या दिवसात थोडा दिलासा, सोन्याचे दर स्थिरावले, जाणून आजचा सोने-चांदीचा दर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Gold-Silver Rate Today | पौष महिना सरताच सगळीकडे लग्नसराईला सुरुवात होते. त्यामुळे बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी ...

Gold Rate Today | gold rate today gold and silver price in on 16th january 2023 gold and silver rate slightly hike today

Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - जानेवारी ते जून या कालावधीत लग्नाचे मुहूर्त असल्याने सोन्याची मागणी जास्त असते. अशा परिस्थितीत सोन्याने ...

Gold-Silver Rate Today | gold and silver rate check 19 jan rate today

Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना काळात सोन्याच्या दराने (Gold-Silver Rate Today) उच्चांकी दर गाठला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ...

Gold-Silver Price Today | gold silver rate today in pune friday 10 march 2023

Gold-Silver Rate Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विक्रमी पातळीवर जाणाऱ्या सोन्याच्या दरवाढीला (Gold-Silver Rate Today) काल ब्रेक लागला. पण, आज सोन्याच्या दरात पुन्हा ...

Gold-Silver Rate Today | today gold price gold became expensive in the new year increased by rs 758 in five days what are todays rates

Gold-Silver Rate Today | नव्या वर्षात सोनं तेजीत तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नव्या वर्षात भारतीय वायदे बाजारामध्ये (Futures Market) सोनं पुन्हा (Gold-Silver Rate Today) महागले आहे. तर ...

Page 1 of 8 1 2 8

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.