Pune : इंदापूर, मुळशी, दौंड, पुरंदर, आंबेगाव, मावळ, वालचंदनगरमधील भेसळयुक्त ताडी विक्री करणार्या 12 विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द
बहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे(Pune) जिल्ह्यात भेसळयुक्त ताडी विक्री करणाऱ्या 12 विक्रत्यांचे (vendors) परवाने कायमस्वरुपी रद्द (permanent revocation licenses) करण्यात ...