करतारपूर नगर किर्तन २८ ऑक्टोबरपासून, पाकिस्तानने जारी केली व्हिसा प्रक्रिया September 16, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन - पाकिस्तानातील करतारपूर साहिब नगर किर्तनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शीख भक्तांसाठी पाकिस्तान दुतवासाने व्हिसा देणे सुरु केले आहे. ...