Pune News : पुणे जिल्ह्यातील विद्याथ्यांसाठी ऑनलाईन ‘फिटनेस महासंग्राम’चे आयोजन
बहुजननामा ऑनलाइन टीम - कोविड-१९ला प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालीवर मर्यादा आल्या आहेत. आता त्यांना नव्याने व्यायाम ...