court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: driving license

how-link-driving-license-aadhar-card-see-easy-online-process

आता घर बसल्या मिळवा ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स; RC सारख्या 18 सुविधा, RTO मध्ये जाण्याची आवश्यकता नाही, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन - तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे का? तर, तुमच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे, तुम्हीची घर बसल्या ऑनलाईनरित्या ड्रायव्हिंग लायसन्स ...

nitish kumar

नितीश सरकारचा मोठा निर्णय ! रस्ते अपघातास कारणीभूत ठरल्यास रद्द होणार वाहनाचे रजिस्ट्रेशन, लायसन्स देखील होणार कॅन्सल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नितीश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रस्ते अपघातासाठी दोषी वाहनांची ...

Driving licence

ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना मिळवण्यासाठी केवळ 6 प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर आपण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली एनसीआर किंवा झारखंडमध्ये रहात असाल तर ...

wallet theft

पैसे आणि कार्डने भरलेले पाकीट चोरी झाल्यावरही काळजी करण्याची नाही गरज, ‘ही’ पॉलिसी ठरणार वरदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपले पाकीट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. यात पैसे आणि सर्व क्रेडिट / डेबिट कार्ड, पॅन, आधार, ...

driving license

Good News : बदलला Driving Licence शी संबंधीत ‘हा’ मोठा नियम, जाणून घ्या कसा आणि कुणाला होणार फायदा

बहुजननामा ऑनलाइन टीम - नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जे लोक शिक्षण, नोकरी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी मोठ्या कालावधीसाठी परदेशात जातात, ...

ड्रायव्हिंग लायसन्सला घरबसल्या करा ‘रिन्यू’, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, काही मिनिटांत होईल काम

ड्रायव्हिंग लायसन्सला घरबसल्या करा ‘रिन्यू’, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, काही मिनिटांत होईल काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्हालाही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचे असेल तर अजिबात अस्वस्थ होऊ नका, कारण आपण घरबसल्या ड्रायव्हिंग ...

story-how-to-change-or-update-your-mobile-number-in-aadhaar-card-via-registered-mobile-or-visiting-enrolment-centre

Aadhaar मध्ये जन्म तारीख अपडेट करण्यासाठी हवीत ‘ही’ कागदपत्रे, UIDAI नं जारी केली लिस्ट

नवी दिल्ली : युआयडीएआयने आधार कार्ड (aadhaar card) धारकांसाठी आवश्यक महिती दिली आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड(aadhaar card)मध्ये जन्म ...

‘या’ चूका केल्यास जप्त होऊ शकतं तुमचं ‘DL’, जाणून घ्या

‘या’ चूका केल्यास जप्त होऊ शकतं तुमचं ‘DL’, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीचे नियम न पाळल्यास काही वेळा 10 वेळा चालना देण्याची तसेच काही प्रकरणांमध्ये परवान्यांची जप्ती ...

नितीन गडकरी

नितीन गडकरींकडून वाहनधारकांना दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय ...

Page 5 of 6 1 4 5 6

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.