डॉक्टर, वॉर्डबॉय करीत होते ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार ! डॉ. लोकेश शाहुसह 3 वॉर्ड बॉय 15 इंजेक्शनसह ताब्यात, महाराष्ट्रात प्रचंड खळबळ
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - आपत्तीत सापडलेल्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करणार्यांना, भष्ट्राचार्यांना नेहमीच ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाणारे’ ही ...