भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी संपत्ती अन् गुन्हे लपवले, न्यायालयाकडून चौकशीचे आदेश August 22, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - भारतीय जनता पक्षाचे अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाने चांगलाच दणका दिलाय. विधानसभा निवडणुकांवेळी ...