‘कोकणातला प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही’ : शिवसेनेचा काँग्रेसच्या मंत्र्याला इशारा
बहुजननामा ऑनलाइन - सिंधुदुर्गात होत असलेला(vinayak raut )आयुष मंत्रालयाचा प्रकल्प मंत्री अमित देशमुख यांनी लातूरला नेण्याची मागणी केल्यानं महाविकास आघाडीत ...