‘नागरिकत्व’ विधेयकास पाठिंबा दिल्यानं शिवसेनेवर काँग्रेसची नाराजी, ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं
बहुजननामा ऑनलाइन टीम : नागरिकत्व विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेनेने मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ शकली असती. शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले ...