‘कोरोना’च्या पाश्वभूमीवर ‘सेन्सॉर’चे प्रमाणपत्र नसलेल्या चित्रपटांनाही ‘पिफ’मध्ये प्रवेश मिळणार
बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोना प्रादुर्भावाचा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसला असून अनेक मराठी चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही.(censorship certificates) या ...