Photos : ‘कान्स फिल्म फेस्टीव्हल’मध्ये रेड कार्पेटवर उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वीच फाटला होता ‘देसी गर्ल’ प्रियंकाचा ड्रेस ! पुढं झालं ‘असं’
बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले ...