ज्या डॉक्टरांनी ब्रिटनचे PM जॉनसन यांना ‘कोरोना’पासून वाचवलं, त्यांच्याच नावावरून बोरिस यांनी केलं मुलाचं ‘नामकरण’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन नुकतेच वडील झाले आहेत. लंडनमधील रुग्णालयात त्यांची प्रेयसी कॅरी सायमंड्सने मुलाला जन्म ...