चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांतील मार्गदर्शक दूवा निखळला, कला क्षेत्राची हानी ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ...