Aurangabad News : उच्च शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये आलेल्या तरूणाचा बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ
बहुजननामा ऑनलाइन टीम - अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी शहरात आलेल्या एका तरुणाने राहत्या खोलीतील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या(body of a young man) ...