‘महाजनादेश’च्या बॅनरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नसल्याने बॅनरला भीम ब्रिगेडनं काळं फासलं
अमरावती बहुजननामा ऑनलाईन - अमरावतीतील मोझरीतून निघालेल्या महाजनादेश यात्रेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेल्या बॅनरला भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी काळे फासले. ...