Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: bahujannama epaper

सांगलीत गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच काळिमा

सांगलीत गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच काळिमा

बहुजननामा ऑनलाईन टीम - सोन्याच्या दागिन्यांसाठी रक्ताच्या नात्यालाच एका गावात काळीमा फासणारा प्रकार सांगली शहरानजीक एका गावात घडला आहे. पाच ...

सावधान ! ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय ’या’ आजांराचा धोका, ‘या’ 8  प्रकारे घ्या काळजी

सावधान ! ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय ’या’ आजांराचा धोका, ‘या’ 8 प्रकारे घ्या काळजी

बहुजननामा ऑनलाइन - कोरोना महामारीचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला आहे, यामधून शिक्षण क्षेत्र सुद्धा सुटलेले नाही. उलट कोरोनाचा परिणाम शिक्षणावर ...

घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

बहुजननामा ऑनलाईन कोरोना काळात घशात खवखव झाल्याने अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. परंतु बदलणारे वातावरण आणि इतर इन्फेक्शनमुळे खोकला, घशाची ...

हॅलो… मी कॉल बॉय बनायला तयार आहे, यासाठी मला पुढं काय करावे लागेल ?

हॅलो… मी कॉल बॉय बनायला तयार आहे, यासाठी मला पुढं काय करावे लागेल ?

बहुजननामा ऑनलाइन - आभासी जगातील सौंदर्यवती आणि सुंदर मुलींच्या फोटोंनी सजलेल्या सोशल मीडियावरील प्रोफाइल्सचे सत्य जाणून घेतले तर तुमच्या पायाखालची ...

अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, ‘हे’ आहेत 8 सोपे उपाय, ‘कोरोना’ राहिल दूर

अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, ‘हे’ आहेत 8 सोपे उपाय, ‘कोरोना’ राहिल दूर

बहुजननामा ऑनलाईन कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती अबाधित राखणे खुप महत्वाचे ठरत आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत असूल तर कोरोनाला सुद्धा तुम्ही सहज तोंड ...

अरेरे…गडचिरोलीत जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती

अरेरे…गडचिरोलीत जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती

बहुजननामा ऑनलाइन - गडचिरोली जिल्ह्यात एका शिपायालाच जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आयोगाने या प्रकाराची ...

बापरे ! अति मोबाइल वापरणं असं पडलं महागात, तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं

बापरे ! अति मोबाइल वापरणं असं पडलं महागात, तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं

बहुजननामा ऑनलाईन अति मोबाइल वापराचे कोणकोणते परिणाम होऊ शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार आयरलँडमधून समोर आला आहे. येथे एका महिलेने ...

vegetables

‘कोरोना’ संसर्गापासून वाचण्यासाठी जाणून घ्या फळं आणि भाज्या धुण्याची योग्य पद्धत, ‘या’ 4 नियमांचे करा पालन

बहुजननामा ऑनलाइन - कोरोना काळात लोक खुप काळजी घेत आहेत. पण, बाहेरून आणलेली भाजी आणि फळं कशाप्रकारे स्वच्छ करावी, याबाबत ...

‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘माझ्यावरील सर्व आरोप खोटे’

करण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ‘खुलासा’ !

बहुजननामा ऑनलाइन - बॉलिवूड इंडस्ट्री सध्या सर्वात कठीण अवस्थेतून जात आहे. एनसीबीने ड्रग प्रकरणात वेग पकडला असून त्याचा तपासही सखोलपणे ...

उत्सवाच्या हंगामापूर्वी चालू होणार अतिरिक्त 200 ट्रेन, ‘बदलणार’ व्यवस्था, प्रवासी नसलेल्या मार्गावर नाही होणार संचालन

उत्सवाच्या हंगामापूर्वी चालू होणार अतिरिक्त 200 ट्रेन, ‘बदलणार’ व्यवस्था, प्रवासी नसलेल्या मार्गावर नाही होणार संचालन

बहुजननामा ऑनलाईन भारतीय रेल्वेने आगामी सण-उत्सवांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शंभर जोड्या अतिरिक्त गाड्या चालवण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु हे ...

Page 413 of 896 1 412 413 414 896

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.