रुग्णवाहिकेचे इंधन संपल्याने रुग्णालयात वेळेवर पोहचू शकली नाही, गर्भवती महिलेचा मृत्यू October 7, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन टीम : ओडिशाच्या बारीपाडा येथील रुग्णवाहिकेतून एका गर्भवती महिलेला शासकीय रुग्णालयात नेले जात होते, परंतु रुग्णवाहिकेचे पेट्रोल संपल्याने ...