दुर्दैवी ! कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात ‘हाहाकार’, पुरात अडकून २८ जणांचा मृत्यू
बहुजननामा ऑनलाईन - शुक्रवारी चौथ्या दिवशीही पंचगंगा, कोयना, कृष्णेसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेल्या पुरामुळे कोल्हापूर, सांगली, कराड सह पश्चिम महाराष्ट्रातील ...