Panshet Flood Victims | पानशेत पूरग्रस्त वसाहतींतील घरांचा शास्तीकर माफ करावा ! विशेष बाब म्हणून पूरग्रस्त वसाहतींसाठी कर आकारणीचे धोरण करावे
पुणे : Panshet Flood Victims | गोखलेनगर, जनवाडी येथे सुमारे ६० वर्षांपुर्वी पानशेत पूरग्रस्तांचे अडीचशे चौरस फुटांच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात ...