Donald Trump : खासगी सल्लागार होप हिक्स नंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘कोरोना’ची बाधा
बहुजननामा ऑनलाइन - अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (us president)निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(us president) ...