Coronavirus Impact : शिर्डीपासून सिध्दिविनायकापर्यंत, ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर ‘हे’ सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद
बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसची वाढते संक्रमण पाहता महाराष्ट्रातील शिर्डीचे साई मंदिर आज दुपारी ३ वाजेपासून भाविकांसाठी बंद ठेवले जाणार ...