Pune News : हडपसरमध्ये कामगाराचा झोपेतच झाला मृत्यू, मालकानं मित्रासह मृतदेह रस्त्यावरच फेकून दिल्यानं प्रचंड खळबळ
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - काम करण्यास नेलेल्या कामगाराचा रात्री झोपेतच मृत्यू झाल्यानंतर मालकाने मित्रांच्या मदतीने त्याचा मृतदेह पुण्यातील हडपसर ...