लष्करी जवानाला पत्नीनं ‘कटाई’च्या बहाण्यानं नेलं शेतात, हत्याराला धार लावून बसलेल्या दीरानं केलं काम ‘तमाम’
मेरठ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात मागच्या मंगळवारी झालेल्या जवानाच्या हत्येप्रकरणी नवा खुलासा समोर आल्याने पोलिसांनी मृत जवानाची ...