court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | काश्मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह मानाच्या गणपती मंडळांचा पुढाकार (Video)

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची दीड दिवसाच्या विसर्जनाने सांगता झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब ...

Shrimant Bhausaheb Rangari Trust

Shrimant Bhausaheb Rangari Trust | ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठाण्याच्या कार्यक्रमात 2 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Shrimant Bhausaheb Rangari Trust | ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि, असे म्हणत, बुधवारी सकाळी दोन हजारांहून ...

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Ganeshotsav Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Ganeshotsav Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ओंकार महालात विराजमान; भव्य मिरवणुकीने जल्लोषात आगमन

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Ganeshotsav Pune | ढोल-ताशाचा गजर… सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख ...

पुणे : बहुजननामा ऑनलाईन -Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | भव्य दिव्य देखाव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ...

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust | ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल; विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ च्यावतीने (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust) ...

Ganeshotsav In Kashmir - Punit Balan

Ganeshotsav In Kashmir – Punit Balan | गणेशोत्सवाने काश्मीरमध्ये सुख-समृद्धी नांदेल..!- पुनीत बालन

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Ganeshotsav In Kashmir - Punit Balan | काश्मीरमधील 'गणपतीयार ट्रस्ट'मध्ये (Ganpatyar Trust) गणेशोत्सव साजरा व्हावा, ...

Bhau Rangari Bhavan

Bhau Rangari Bhavan | भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Bhau Rangari Bhavan | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी ...

Pune Dahi Handi 2023

Pune Dahi Handi 2023 | हरे कृष्ण ! शेकडो बालगोपाल, हजारो तरूण-तरूणींच्या उपस्थितीत फोडली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळाची मानाची दहीहंडी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Dahi Handi 2023 | मंगलमय वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत, शेकडो ...

Shrimant Bhausaheb Rangari-Guruji

Punit Balan Group | गणेशोत्सवानिमित्त निबंध आणि गणेश मुर्ती बनविणे स्पर्धांचे आयोजन ! ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ व ’पुनीत बालन ग्रुप’चा उपक्रम

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Punit Balan Group | गणेशोत्सवानिमित्त ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) ...

Page 3 of 4 1 2 3 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.