पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari-Guruji Talim Mandal-Pune Dahi Handi 2023 | श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावर्षीच्या दहीहंडी महोत्सवाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल (Composer Ajay-Atul), अभिनेते प्रविण तरडे (Pravin Tarde), ईशान्य महेश्वरी, भारतीय क्रिकेटर केदार जाधव (Kedar Jadhav), डीजे तपेश्वरी, डिजे अखिल तालरेजा ही कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. (Shrimant Bhausaheb Rangari-Guruji Talim Mandal-Pune Dahi Handi 2023)
कोरोना महामारीचे संकट दूर होऊन सरकारने निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्ट आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ यांनी एकत्र येत गतवर्षीपासून भव्य असा सार्वजनिक दहीहंडी महोत्सव सुरु केला आहे.
लक्ष्मी रस्त्यावर गुरुजी तालीम गणपती चौकात ही दहीहंडी कार्यक्रम होतो.
गतवर्षी झालेल्या पहिल्याच वर्षी तब्बल ५० हजार तरुणांच्या उपस्थितीत ही दहीहंडी फोडली गेली होती.
यावर्षी या मोहत्सवाचे दुसरे वर्ष आहे. गुरुवारी साय. ४ वाजता या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.
जास्तीत जास्त युवा वर्गाने या दहिहंडी उत्सवासाठी उपस्थितीत राहावे असे आवाहन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) यांनी केले आहे.
- मार्केटयार्ड: चेस्टामस्करीचा राग आल्याने मित्राच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न
- वाकडेवाडी: स्विगीच्या डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा केला विनयभंग; म्हणाला – ‘तुम … करोगी?’
- बिबवेवाडी: पार्सल घेताना धक्का लागल्यानंतर अल्पवयीन युवकांकडून तरूणावर खुनी हल्ला
- महिला पोलिसला गुंगीचे औषध देऊन बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा,
प्रचंड खळबळ - गणेशोत्सवानिमित्त निबंध आणि गणेश मुर्ती बनविणे स्पर्धांचे आयोजन ! ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ व
’पुनीत बालन ग्रुप’चा उपक्रम