Ajit Pawar | भुजबळांपाठोपाठ अजित पवारांचाही अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या समावेशाला थेट विरोध, म्हणाले – ‘कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी…’
मुंबई : Ajit Pawar | अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याबाबत सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे. याबाबत सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ ...