Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: शिवसेना

खा. राऊतांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

खा. राऊतांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय ...

महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्षे टिकेल : अब्दुल सत्तार

महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्षे टिकेल : अब्दुल सत्तार

नांदेड : बहुजननामा ऑनलाइन - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फ्यूज उडाले नाही तर ...

Video : ‘कंगना’वर भडकल्या मुंबईच्या महापौर, म्हणाल्या – ‘2 टक्क्यांच्या लोकांना न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवायचाय’

Video : ‘कंगना’वर भडकल्या मुंबईच्या महापौर, म्हणाल्या – ‘2 टक्क्यांच्या लोकांना न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवायचाय’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबई हायकोर्टने मुंबई महापालिकेच्या कारवाई विरूद्ध दाखल कंगना राणावतची याचिका स्वीकारली आहे. कंगना राणावतच्या कार्यालयाच्या ...

Shiv Sena

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ‘गोत्यात’; ‘त्या’ घोटाळ्यात 50 % नफा कमवल्याचा ED चा दावा

बहुजननामा ऑनलाइन टीम -  मनी लॉड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे(Shiv Sena ) आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर व कार्यालयावर छापा टाकला ...

uddhav-thackery

हे सरकार 5 वर्ष पूर्ण करणार : उद्धव ठाकरे

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - महाआघाडी सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामना वर्तमानपत्रातून वाचायला ...

twitter-poll-uddhav-thackeray-is-first-choice-as-chief-minister-who-handled-the-second-covid-wave-most-effectively

‘मी शांत, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही’, CM उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - महाआघाडी सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामना वर्तमानपत्रातून वाचायला ...

शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक, रिमोट कंट्रोल नव्हे !

शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक, रिमोट कंट्रोल नव्हे !

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

Video : ‘सरकार कोसळेल असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आले’, वर्षपूर्तीनिमित्त CM ठाकरेंच्या मुलाखतीचा ‘प्रोमो’

Video : ‘सरकार कोसळेल असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आले’, वर्षपूर्तीनिमित्त CM ठाकरेंच्या मुलाखतीचा ‘प्रोमो’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्त (On the occasion ...

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला ED कडून अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला ED कडून अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी

मुंबई : ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने आता टॉप ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक ...

Page 114 of 187 1 113 114 115 187

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.