• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Video : ‘सरकार कोसळेल असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आले’, वर्षपूर्तीनिमित्त CM ठाकरेंच्या मुलाखतीचा ‘प्रोमो’

by Sikandar Shaikh
November 26, 2020
in राजकीय
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्त (On the occasion of the anniversary of the government) शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शुक्रवारी (दि. 27) प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो खा. राऊत यांनी शेअर केला आहे. प्रोमोत खा. राऊत हे मुख्यमंत्री ठाकरेंना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, अशी भाकित अनेक ज्योतिषांनी वर्तवली आहेत? असा प्रश्न विचारताना दिसतात. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या शैलीत सरकार पडेल असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आले, असे उत्तर दिले आहे. सुडानेच वागायचे असेल तर मग तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिल्याचे या प्रोमोमध्ये दिसून येत आहे.

ऊद्या..
Tomorrow…
धमाका.. pic.twitter.com/IFTvYb1eAF

— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2020

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त खा. राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीची पहिली झलक चांगलीच व्हायरल होत आहे. यात पूर्णपणे, उघडपणे आणि निर्लज्जपणे महाराष्ट्रात हे अघोरी प्रयोग सुरू झाले असे राऊत यांनी विचारले आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे उत्तर देताना म्हणतात की, आमच्या अंगावर येणारे काही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो.

या प्रोमोत खा. राऊत मुख्यमंत्री ठाकरेंना महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? राज्यात कोण कोणाचा सूड घेतोय? मुख्यमंत्री हात धुवा पलीकडे काय सांगणार? असे सवाल करताना दिसत आहेत. या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणतात की, ठीक आहे, हात धूत आहे. पण जास्त अंगावर आले तर हात धुऊन मागे लागले. विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला अधिक स्फूर्ती येते. कितीही आडवे आले तरी त्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी प्रोमोमध्ये दिला आहे. दि. 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती. त्यानिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत पाहण्यास मिळणार आहे.

Tags: anniversary of the governmentbahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreakingbreaking newsChief Minister Uddhav Thackeraycm uddhav thackeraycurrent newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaMP Sanjay RautmumbaiNews in MarathisaamanaSanjay RautShiv SenaShiv Sena MP Sanjay Rauttodays latest newstodays marathi newstop news bahujannamaखासदार संजय राऊतबहुजनामामहाविकास आघाडी सरकारमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

आईची आठवण काढत भावुक झाला अर्जुन कपूर ! शेअर केली पोस्ट

Next Post

15 डिसेंबरपासून मुंबईतील सर्वसामान्यांसाठी लोकल, शाळा सुरू करण्याचे संकेत

Next Post

15 डिसेंबरपासून मुंबईतील सर्वसामान्यांसाठी लोकल, शाळा सुरू करण्याचे संकेत

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकीय

Video : ‘सरकार कोसळेल असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आले’, वर्षपूर्तीनिमित्त CM ठाकरेंच्या मुलाखतीचा ‘प्रोमो’

November 26, 2020
0

...

Read more

Pune News : पुणे पीपल्स को-ऑप बॅकेच्या ठेवी 1200 कोटी व एकूण व्यवसाय 1900 कोटी पार

4 days ago

‘बलात्काराचे खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करा’

4 days ago

‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी केली जाईल ‘सुभाषचंद्र बोस’ यांची जयंती, मोदी सरकारकडून घोषणा

7 days ago

Mumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार, आता करावं लागणार ‘हे’ काम

5 days ago

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य : उपमुख्यमंत्री अजित पवार

4 days ago

संतापजनक ! 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नाल्यात फेकले, वरून दगड -काट्यांनी फेकले

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat