अजित पवार यांचा बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘न्यायाधीश राहिलेल्या माणसाने ते भाषण तिथंच थांबवायला हवं होतं’
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना प्रक्षोभक भाषण केले ...