UP च्या फर्रूखाबादमध्ये 11 तासांपर्यंत 23 मुलांना ‘ओलिस’ ठेवणार्या माथेफिरूच्या पत्नीला जमावानं ‘बेदम’ मारहाण करून मारून टाकलं
फरूखाबाद : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशच्या फरूखाबादच्या ओलिस प्रकरणाचे संकट युपीच्या पोलिसांनी यशस्वीपणे संपवले. यामध्ये मुलांना ओलिस ठेवणारा माथेफिरू सुभाष ...