Murlidhar Mohol | पहिल्यांदाच खासदार अन् थेट मोदींच्या मंत्रिमंडळात, मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ‘या’ 2 खात्याची जबाबदारी
पुणे : - Murlidhar Mohol | नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.9) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात ...