महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं
बहुजननामा ऑनलाइन टीम - महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला चाललेले होते. परंतु ...