मुंबईत उद्यापासून कडक निर्बंध ! सर्व मॉल पूणपणे बंद, धार्मिक स्थळे बंद करण्याचे संकेत तर लोकल प्रवासाला येणार मर्यादा April 1, 2021 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोक संक्रमीत होत आहेत. ...