मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी खर्चाचे वसतिगृह उभारणार : दीपक केसरकर February 8, 2019 0 रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन – सावंतवाडीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी खर्चाचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. तसेच दलित वस्ती विकासासाठी दीड कोटी रुपयांची आर्थिक ...