‘कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कोविड योद्ध्यांना शहिदांचा दर्जा आणि वारसांना सरकारी नोकरी द्या’
बहुजननामा ऑनलाईन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना काळात दिवसरात्र झडटणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्माचारी, पोलीस स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, ...