मंदीचा पाहिला फटका ! मारुतीच्या गुरुग्राम, मानसेर प्रोजेक्टमध्ये 2 दिवस ‘नो प्रोडक्शन डे’ September 5, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन : भारतात सुरु असलेल्या मंदीमुळे वाहन निर्मिती कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. काही कंपन्यांनी आपले उत्पादन थांबवले आहे, ...