Firing In Malegaon | माजी महापौरांवर झाडल्या गोळ्या, मध्यरात्रीचा थरार, मोटरसायकलवर आले हल्लेखोर, प्रकृती चिंताजनक
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात 750 ग्रॅम गांजा सापडल्याने खळबळ; विविध संघटनांकडून कारवाईची मागणी
Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी; 24 वर्षे जुन्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाचा निर्णय
Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!

Tag: महाविकास आघाडी सरकार

Maharashtra Politics | cm eknath shinde can even order our encounter tomorrow ncp leader anand paranjpe allegation

Maharashtra Politics | ‘उद्या मुख्यमंत्री आमच्या एन्काऊंटरचे आदेश देऊ शकतील…’ राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन - Maharashtra Politics | राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एकच ...

Ajit Pawar | ajit pawar claims told balasaheb thorat about revolt of satyajeet tambe and sudhir tambe for nashik graduate constituency election

Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदासंघातील उमेदवारीबाबत अजित पवार यांनी केले मोठे भाष्य; म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी ...

Dilip Walse-Patil | ncp leader dilip valse patil criticizes bjp

Dilip Walse-Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांचे भाजपवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Dilip Walse-Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ...

Chandrashekhar Bawankule | bjp may will give support to satyajeet tambe says bjp state president chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule | सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - आज दि.१२ नाशिक पदवीधर मतदार संघात वेगाने घडामोडी घडल्या. यात काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करून ...

Unseasonal Rain In Maharashtra | Chief Minister Eknath Shinde ordered Panchnama to be conducted in areas affected by unseasonal rains

CM Eknath Shinde | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी 100 कोटी, लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करणार

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Employees) 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या ...

Maharashtra Politics | prakash ambedkar cm eknath shinde meeting at varsha bunglow

Maharashtra Politics | प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड अडीच तास चर्चा, प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाला धक्का देणार?

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Maharashtra Politics | एकीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा पक्ष ठाकरे गटासोबत (Thackeray Group) युती (Alliance) ...

Maharashtra Politics | controversy over balasaheb thackeray painting displeasure of thackeray group mlas over oil painting

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून ठाकरे गटातील आमदारांमध्ये नाराजी

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - विधानभवनात साकारण्यात आलेल्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. (Maharashtra ...

Ajit Pawar | ajit pawar first reaction on ed raids on hasan mushrif in kagal kolhapur

Ajit Pawar | हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे, अजित पवार म्हणाले – ‘माझं स्पष्ट मत आहे, आत्ता जे घडत आहे त्याला…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  -  ईडीने बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ (NCP Hasan Mushrif ED Raid) यांच्या घरांवर ...

 Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule criticized nana patole for statement in congress leader meeting

Chandrashekhar Bawankule | ‘पटोलेंचा दावा म्हणजे उंटावरून…’; भाजप प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - काँग्रेस प्रदेश कार्यकार्यणीच्या सभेत नागपूर येथे बोलताना काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाची राज्यात ...

Page 23 of 110 1 22 23 24 110

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.