फक्त एका बकरीमुळं कंपनीला 2.68 कोटींचा चुना, सरकारचं 46 लाखाचं नुकसान October 3, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ओडिशा येथे मंगळवारी बकरीच्या मृत्यूमुळे एका कंपनीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. इतकेच नाही तर कंपनीसह ...