भाजप मंत्र्याच्या आदेशावरून बुद्धविहार पाडून शादीखाना बांधण्याचा राजकिय घाट, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र
लातूर : बहुजननामा ऑनलाईन - भाजपच्या ताब्यात असलेल्या लातूर महापालिकेने मतांच्या राजकारणासाठी ग्रेन मार्केट परिसरात मागील ४० वर्षांपासून असलेल्या बुद्धविहारावर ...