Coronavirus Lockdown : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या दहशतीखाली ब्रिटन, PM बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा लावला लॉकडाऊन
बहुजननामा ऑनलाइन टीम - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना(Boris Johnson) संसर्गाच्या नव्या स्ट्रेनची वाढती प्रकरणे पाहता देशात लॉकडाऊनची घोषणा ...