जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ‘एन्काऊंटर’, 3 आतंकवाद्यांचा ‘खात्मा’, दोघांचा ‘शोध’ सुरू
श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मूच्या बाहेरील टोल प्लाझावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे पोलिसांवर हल्ला केला.यानंतर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 अतिरेकी ...