मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा पुन्हा अपघात, पायलटच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुखरूप October 12, 2019 0 अलिबाग : बहुजननामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पेण येथे हेलिकॉप्टरच्या अपघातातून सुरक्षित बचावले. पेणयेथील सभेसाठी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ...