Bank of Maharashtra | महाराष्ट्र बँकेने 5 वर्षात बड्या थकबाकीदारांचे 10 हजार 130 कोटी केले राईट ऑफ; 100 कोटींपेक्षा अधिक कर्ज घेतल्यांकडून केवळ 9 % वसुली
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने गेल्या ५ वर्षात शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या ...