लोणीकाळभोर-हडपसर परिसरात ‘भाईगिरी’ करणार्या शुभम कामठे टोळीवर मोक्का ! पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 22 टोळयांवर ‘मोक्का’ची कारवाई
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढत पोलिस आयुक्त गुन्हेगारी टोळ्यांना 'मोक्का'चा दणका देत आहेत. लोणी काळभोरच्या ...