बॉक्सिंगमधील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते अन् राहुल गांधींना प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षकाचे निधन
बहुजननामा ऑनलाईन - बॉक्सिंगमधील पहिले द्रोणाचार्य पुरस्कारविजेते प्रशिक्षक ओ. पी. भारद्वाज (वय 82) यांचे शुक्रवारी (दि. 21) आजारपणामुळे निधन झाले. ...